8.23.2009

तुझ्या ओल्या

तुझ्या ओल्या पापनीला
होता सुखाचा किनारा
आठवला असेल त्या वेळी
तिचा सहजस्पर्श होणारा
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment