माझ्या कविता व चारोळ्या
8.27.2009
दुनियपूढे कसे झुकणार
अरे छोट्या पराभवाने निराशा आली काय
मग हल्लीच्या दुनियेत कस टिकणार
खपलीच नाही तुमची वस्तू बाजारात
तर उद्या दुनियपूढे कसे झुकणार...
____________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment