8.16.2009

थांबून कसा रे चालेल

थकला जरी जीव हा माझा
थांबून कसा रे चालेल
उठ लगेच कन्टाळलास काय
अरे मागून आलेला पण तावाने बोलेल
_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment