8.27.2009

डोळ्यांच्या कडा

पान फुलांचा दारी माझ्या
पडलाय सगळीकडे सडा
काही काळच त्यांचे अस्तित्व आता
ओलावल्या माझ्या डोळ्यांच्या कडा
_________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment