8.10.2009

तुझ्याकडे शब्द

असे काही नाही
गैरसमज करू नको
तुझ्याकडे शब्द आहेत भरपुर
त्यांना कोंडून ठेवू नको
_____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment