8.17.2009

शब्दांचा तू किमायागार

म्हणून तर तू काव्य करतो
शब्दांचा तू किमायागार
बस एवढाच जीवनात कर
मुळीच राहणार नाहीस निराधार....
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment