8.17.2009

कातरवेळ

कातरवेळ असते युगुलांची
त्यांची मैफिलच रंगते
आणि आपल्या या कतरेवेळेत
कविता अशी शब्दात भन्गते........
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment