8.16.2009

याच्या पाठी

मी नुसता चाललॉय इथे
आहे खंबीर एक याच्या पाठी
पण त्या गोष्टीबरोबर
जुळनार नाहीत माझ्या गाठी
_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment