8.18.2009

उत्साह सगळा

काल असच झाले
भावनेचाच माझ्या गोंधळ उडाला
गुंता इतका वाढला की
उत्साह सगळा पाण्यात बुडाला
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment