8.27.2009

खरया संस्कृतीचा अभिमान

रस्त्यात भेटनार्‍या आजोबांना
मी नेहमीच रामराम म्हणतो
त्यांच्या त्या आनंदाच्या स्वीकारातच
खरया संस्कृतीचा अभिमान जाणतो
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment