8.16.2009

सुखी जीवनात

सुखी जीवनात एकटाच बरा
गाठ कुणाची पडू नये
भेटला कोणी वाटसरू जरी
त्याला जास्त अंगिकारू नये......
_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment