8.16.2009

भाव का खातोस

अरे येतानाहि रिकामा येतोस
जातानहि रिकामा जातोस
मला एक समजत्त नाही
नुस्ताच जन्म घेऊन भाव का खातोस
______लक्ष्मण शिर्के________

No comments:

Post a Comment