8.10.2009

श्रीमंतीचा विकार

शून्याचे नाव काढू नकोस
मला वाटतो खूप तिरस्कार
कारण तो खूपच पळतो
मग माणसाला होतो श्रीमंतीचा विकार........... !!!
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment