8.10.2009

भीती वाटते मजला

भीती वाटते मजला
तू अशा विचारण्यात
का अशी मोजतेस तू मैत्री
अशा एकाच प्रश्नात.........??
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment