8.18.2009

का शांत झाले

का आता बोला की
सर्व का शांत झाले
खूप बोलत होता ना मला
आता का तुमचेपण डोळे पानावले
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment