8.04.2009

तू म्हणतेस तर

तू म्हणतेस तर आहे माझी तयारी
जाईन पावसात गेल्यावर घरी
आणि चुकुनी आजारी खूपच पडलो
तर ओरडतील माझ्या नावाने सारी
मग मला सांग एकच बरी
तू घेशिल का घरच्यांना सांगायची जबाबदारी

नाव तुझे सांगून
काही उपयोग होणार नाही
कारण कितीही प्रयत्न केले
तरी आज्जि मला सोडणार नाही

________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment