8.05.2009

पाठशिवनिचा खेळ

रंगला यमुनेचया क़ाठी
कान्हा राधेचा खेळ
बासरिने मोहित झाली
झाला सुरू पाठशिवनिचा खेळ
__________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment