8.05.2009

एका सन्ध्याकाळी

आशाच एका सन्ध्याकाळी
नदिकिनारी बसलो होतो
लाटान्वर आदळनार्या लाटा
ह्रदयावर झेलत होतो
________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment