8.10.2009

माझे डोके

माझे डोके ठिकाणावर नाही
तुला आज कळले
डोक्याला हात लावून पहिले
तेव्हा ठिकाणावर डोके मिळाले...
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment