8.04.2009

निसर्ग फुलला

निसर्ग फुलला हिरवागार
पाचूचा शालू त्यावर
जर का आपण घेतले मनावर
तर नाचू पावसाच्या तालावर


_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment