8.05.2009

गोंडस पाखरू

माझ्या पुढ्यात आले
एक गोंडस पाखरू
शेपटि हलवून लुटुलूटू
पायाला लागले बोचकरु
_______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment