8.05.2009

भरती

कोसळला जरी किति
वाटत नाही मज भिति
कारण यातच मी मोजतो
समुद्राचि असलेली भरती
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment