8.04.2009

वेताचे फटके

वाटले नव्हते मनावर घ्याल इतके
म्हणून लगेच बोललो तितके
पण खरच तुम्हास राग असेल मझा तर
मारा अम्हशी वेताचे फटके

_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment