8.04.2009

गरज नाही बोलण्याची

मराठी माणूस आहे
गरज नाही बोलण्याची
नजरेनेच ओळखा व्यक्ती
वेळ अलिया आहे तोलन्यचि

_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment