8.04.2009

स्पर्धेतून बाद

भांडण महनत नाहीत याला म्हणे वादविवाद
पण अशावेळी खूप करायचा नसतो नाद
नाहीतर तो खूपच घालत जाईल विरोधी साद
आणि एक दिवस अचानक होईल स्पर्धेतून बाद



_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment