8.04.2009

ब्लॅंक वर्ड फाइल

ऑफीस मध्ये बसलोय नुसता काम काही नाही
मग आत्ता ओर्कुट वर टिपी साठी जाई
बॉस नुसता करतोय घाई काम त्याला जणू काय लैई
मला समजत नई तो ब्लॅंक वर्ड फाइल वर का जाई


_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment