8.04.2009

अर्थ

तुम्ही माफी मगितलिय
म्हणजे समोरचा गप्प बसेल
याचा अर्थ असा नका घेऊ
की त्याला त्रास झाला नसेल
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment