8.04.2009

प्रेम प्रेमच असते

प्रेम प्रेमच असते
तुमचे आमचे सेम असते
तरिपन आपण तफावत काढताय
असे वेगळे तुम्हास काय भासते

______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment