8.04.2009

पावसाळा

झाला सुरू पावसाळा
भिजावेसे पण वाटते
सर्दि डोकेदुखीची भीती वाटून
इच्छा हळूच मिटते

_____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment