8.04.2009

जिंकाल तर असे जिंका

जिंकाल तर असे जिंका
दुसर्‍याचा अपमान होऊ नये
हरताना पण असे हरा की
विरोधकांची प्रतिभा काढून घेऊ नये



_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment