8.10.2009

पुढीला रस्त्याला

आज मी पक्का ठरवलाय
आपण कुठे चुकतोय ते पाहायच...
झालेल्या चुकांच्या आधारावर
जीवनात पुढीला रस्त्याला जायच........
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment