8.10.2009

फायदा

जीवनातले गणित मांडत आहे
बरे वाईट अनुभव घेत आहे.....
त्याच अनुभवाचा फायदा
मला आज मिळत आहे............... !!!!!!
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment