माझ्या कविता व चारोळ्या
8.04.2009
जर का
जर का आपण केले
एकमेकाला सहकार्य
तरच आपले पूर्ण होईल
योजिलेले कार्य
त्यासाठी करा मदत
विसरा आपल्यातील भेद
खरच या मराठीला बनवून छान
देवूया दुष्कृट्याला छेद
_________________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment