8.04.2009

चाहानाष्टयावर

दररोज सकाळी लवकर उठावे
चार पाच किलोमीटर पळत सुटावे
मग घरी येऊन चार तांबे पाणी घोटावे
आणि आपल्या चाहानाष्टयावर जोरात तुटावे


_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment