8.04.2009

साथ

नुसतेच मस्त मस्त बोलून
मला करू नका सुस्त
आपणही जरा हातभार लावा
साथ देऊनी मस्त


_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment