8.04.2009

लोपले गीत

लोपले गीत हे नाद
भंगला सूर माझा
माझ्याच नशिबात का
ही अशी कडवी सजा
_____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment