माझ्या कविता व चारोळ्या
8.04.2009
आठवण येते
नेहमीच तिची आठवण येते
कुणी जाऊन सांगेल का तिला
गेलेल्या पत्राची पोचपावती
कुणी आणून देईल का मला
_____________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment