8.04.2009

कधी गटारी झाली

काय सांगू माझी गटारी
पिऊन पावसात न्हालि
काय कळलच नाही मला
कधी गटारी झाली
_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment