8.04.2009

संस्कृतीचे भान

खाणार्‍यांनी खात राहावे
पिणार्‍यांनी पीत राहावे
पण मराठी माणसाला तरी
संस्कृतीचे भान राहावे
_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment