8.04.2009

झेपेल तेवढे

झेपेल तेवढे करावे
नाही तर तोंडघशी पडावे
पण पडता पडता
रडत रडत का होईना लढावे

_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment