8.04.2009

गुन्हा

का टाकलेत वाळीत मला,
का रिप्लाइ नाही दिला?
दोन ओळी लिहून मी
असा काय गुन्हा केला?


_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment