8.10.2009

आवर

तुझ्या जीवनगाण्याचे सूर
नेहमीच जिवनि गात रहा.......
पण अश्रूंना या तुझ्या.
आवर हलकासा घालत राहा
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment