8.10.2009

अश्रूंचे थेंब

आता कसा छान वाटले
माझ्या बुद्धीला आणि मनाला पटले
माझेपन अश्रूंचे थेंब...
आनंदी भावनांनी गोठले...
_____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment