8.04.2009

दुर्दशा

प्रेमाला न्याय नाही मिळत कधी
कारण त्याला नसते दिशा
म्हणून तर कित्येक ठिकाणी
प्रेमाची होते दुर्दशा

______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment