माझ्या कविता व चारोळ्या
8.04.2009
काय झाल
काय झाल कुणास ठाउक
आज का अस चूकविले
इतक्या दिवसाचे मित्रांनी
माझेच मला दोष दाखविले
______________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment