8.10.2009

नवीन नाती

ठरवून तू काय करणार
सर्व असते देवाच्या हाती
आपण फक्त असतो नावाला
तोच तर बनवतो नवीन नाती..... !!!
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment