माझ्या कविता व चारोळ्या
8.10.2009
मित्रत्वाच्या नात्यात
मला जे बोलायचे होते
ते तूच बोलून बसलिस
प्रेमाने आपुलकीने बोलून
खरया मित्रत्वाच्या नात्यात येऊन बसलिस............. !!!!
_____________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment