8.10.2009

दुनियेचा विचार

आपण आपल्यापासूनच
दुनियेचा विचार करायचा असतो
तरीही आपण दुनियेचच विचार
आयुष्यभर का करत बसतो.............. ?
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment