8.10.2009

निराधार

आज जरी वाटला तुला आधार
उद्या तुला वाटेल निराधार
विश्वास ठेवू नको या दुनियेवर
उद्या फिरायला लावतील दारोदार.......... !!!!!!!!!
_____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment