8.05.2009

प्रतिक्रियानची अपेक्षा

नाही मला प्रतिक्रियानची अपेक्षा
नेहमिच लिखान चालू राहिल
हे छोटेसे मन माझे
त्यातुनच स्वताचे जग पाहिल

_______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment